एडी पेंटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एडवर्ड एडी पेंटर (५ नोव्हेंबर, १९०१:इंग्लंड - ५ फेब्रुवारी, १९७९:यॉर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९३० ते १९३९ दरम्यान २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.