ऑक्सफर्ड विद्यापीठ क्रिकेट क्लब
Jump to navigation
Jump to search
ऑक्सफर्ड विद्यापीठ क्रिकेट क्लब हा इंग्लंडच्या ऑक्सफर्ड शहरामधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचा क्रिकेट संघ आहे. या संघाला १८२७ पासून प्रथम श्रेणी संघाचा दर्जा आहे.