सुवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुवा
Suva
फिजीमधील शहर

Suva, Fiji 52.jpg
सुवामधील एक पथ
सुवा is located in फिजी
सुवा
सुवा
सुवाचे फिजीमधील स्थान

गुणक: 18°8′30″S 178°26′30″E / 18.14167°S 178.44167°E / -18.14167; 178.44167

देश फिजी ध्वज फिजी
बेट व्हिची लेव्हू
क्षेत्रफळ २,०४८ चौ. किमी (७९१ चौ. मैल)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर ८८,२७१
  - महानगर १,७५,३९९
प्रमाणवेळ यूटीसी+१२:००


सुवा ही ओशनियामधील फिजी ह्या देशाची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुवा शहर फिजीमधील व्हिची लेवू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या आग्नेय भागात दक्षिण प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. सुवा फिजीचे राजकीय व आर्थिक केंद्र असून ते फिजीमधील सर्वात मोठे बंदर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत