पोर्ट व्हिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पोर्ट व्हिला
Port Vila
व्हानुआतू देशाची राजधानी

Port Vila aerial.jpg

पोर्ट व्हिला is located in व्हानुआतू
पोर्ट व्हिला
पोर्ट व्हिला
पोर्ट व्हिलाचे व्हानुआतूमधील स्थान

गुणक: 17°45′S 168°18′E / 17.750°S 168.300°E / -17.750; 168.300

देश व्हानुआतू ध्वज व्हानुआतू
लोकसंख्या  
  - शहर ४४,०४०


पोर्ट व्हिला ही ओशनियामधील व्हानुआतू ह्या लहान देशाची राजधानी व एक प्रमुख शहर आहे. २००९ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,०४० इतकी होती. हा आकडा १९९९ च्या जनगणनेतील २९,३५६ पेक्षा ५०%ने वाढला. २००९मध्ये व्हानुआतूमधील १८.८% जनता या शहरात राहत होती.