जॅक डनिंग
Appearance
जॉन अँगस जॅक डनिंग (६ फेब्रुवारी, १९०३:न्यू झीलंड - २४ जून, १९७१:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया) हा
न्यूझीलंडकडून १९३३ ते १९३७ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी तसेच मध्यमगती आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.