जॅक कोवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉन जॅक कोवी (३० मार्च, १९१२:ऑकलंड, न्यूझीलंड - ३ जून, १९९४:वेलिंग्टन, न्यूझीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९३७ ते १९४९ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.