आग्रा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आग्रा जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
आग्रा जिल्हा चे स्थान
आग्रा जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
 - एकूण रुपांतरण त्रूटी: किंमत हवी

हा लेख आग्रा जिल्ह्याविषयी आहे. आग्रा शहराविषयीचा लेख येथे आहे.

आग्रा जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. आग्रा तेथील ताजमहाल या वास्तूसाठी जगप्रसिद्ध आहे.

याचे प्रशासकीय केंद्र आग्रा येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]