राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राज्य ही राजकीय प्रणाली व सरकार एकत्रित करणारी एक सुनियोजित संस्था आहे. राज्य हा शब्द एखाद्या देशामधील संघीय राजकीय विभागाला संबोधण्यासाठी देखील वापरला जातो.