Jump to content

जालौन जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जलौन जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
जालौन जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
जालौन जिल्हा चे स्थान
जालौन जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
विभागाचे नाव झाशी
मुख्यालय ओराई
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ४,५६५ चौरस किमी (१,७६३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,८९,९७४ (२०११)
-लोकसंख्या घनता ३७०.२ प्रति चौरस किमी (९५९ /चौ. मैल)
[जालौन जिल्ह्याचे संकेतस्थळ संकेतस्थळ]

जालौन जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशच्या नैऋत्य भागातील बुंदेलखंड ह्या भौगोलिक प्रदेशात असून याचे प्रशासकीय केंद्र ओराई येथे आहे. जालौन जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून यमुना तर दक्षिण सीमेवरून बेतवा ह्या नद्या वाहतात. जालौनच्या पश्चिमेस मध्य प्रदेशमधील भिंड जिल्हा आहे.

२००६ साली जालौन जिल्ह्याचा समावेश भारतामधील सर्वात मागासलेल्या २५० जिल्ह्यांमध्ये करण्यात आला.

हेही पहा

[संपादन]