लसीकरण व्यप्तीनुसार भारतीय राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१२ ते २३ महिन्यांच्या वयोगटातील मुलांच्या लसीकरण व्याप्तीच्या टक्केवारीनुसार भारताच्या राज्यांची ही यादी आहे ज्यांनी सर्व शिफारस केलेल्या लसी घेतल्या आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसने प्रकाशित केलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण - ४ मधून ही माहिती संकलित केली गेली आहे. [१]

लसीकरण व्याप्तीनुसार राज्ये[संपादन]

लसीकरण व्याप्ती (%)[२] २०१५-१६
क्र. राज्य शहरी ग्रामीण एकूण
पंजाब ८८.७ ८९.३ ८९.१
गोवा ८७.७ ९०.१ ८८.४
पश्चिम बंगाल ७७.४ ८७.१ ८४.४
सिक्कीम ८१.४ ८३.७ ८३
केरळ ८२.२ ८२ ८२.१
ओडिशा ७५ ७९.२ ७८.६
छत्तीसगड ८४.९ ७४.३ ७६.४
जम्मू आणि काश्मीर ८१.६ ७२.९ ७५.१
तामिळ नाडू ७३.३ ६६.८ ६९.७
१० हिमाचल प्रदेश ६४.८ ६९.९ ६९.५
११ तेलंगणा ६७.८ ६८.३ ६८.१
१२ मणिपूर ७४.३ ६१.७ ६५.८
१३ आंध्र प्रदेश ६०.४ ६७.२ ६५.३
१४ कर्नाटक ५९.८ ६४.८ ६२.६
१५ हरियाणा ५७ ६५.१ ६२.२
१६ झारखंड ६७ ६०.७ ६१.९
१७ बिहार ५९.७ ६१.९ ६१.७
१८ मेघालय ८१.४ ५८.५ ६१.५
१९ उत्तराखंड ५६.५ ५८.२ ५७.७
२० महाराष्ट्र ५५.८ ५६.७ ५६.३
२१ त्रिपुरा ६४.२ ५१.२ ५४.५
२२ राजस्थान ६०.९ ५३.१ ५४.८
२३ मध्य प्रदेश ६३ ५०.२ ५३.६
२४ उत्तर प्रदेश ५३.६ ५०.४ ५१.१
२५ गुजरात ५०.४ ५०.४ ५०.४
२६ मिझोरम ४९.८ ५१.३ ५०.३
२७ आसाम ७०.९ ४४.४ ४७.१
२८ अरुणाचल प्रदेश ४४.२ ३६.४ ३८.२
२९ नागालँड ४१.६ ३३.४ ३५.७

लसीकरण व्याप्तीनुसार केंद्रशासित प्रदेश[संपादन]

लसीकरण व्याप्ती (%) [३] २०१५-१६
क्र. केंद्रशासित प्रदेश शहरी ग्रामीण एकूण
अंदमान आणि निकोबार ६१.८ ८२.५ ७३.२
दादरा आणि नगर-हवेली - ३५.१ ४३.२
3 दमण आणि दीव ६७.८ ६२.४ ६६.३
4 दिल्ली ६८.६ - ६८.८
5 लक्षद्वीप ८६.१ - ८९.०
6 पुदुच्चेरी ९४.२ ८५.४ ९१.४
7 चंदीगड ७७.२ - ७९.५

नोंदी[संपादन]

 "National Family Health Survey 3 (2005-2006)". National Family Health Survey. 23 December 2013 रोजी पाहिले.

संदर्भ[संपादन]