संभल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संभल जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
संभल जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय संभल
तालुके
 - एकूण रुपांतरण त्रूटी: किंमत हवी
लोकसंख्या
-एकूण १२,३३,८९९
-साक्षरता दर ५७%
-लिंग गुणोत्तर ७८० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ संभल


संभल (जुने नाव: भीमनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २०११ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव भीमनगर वरून बदलून संभल असे ठेवले गेले.

बाह्य दुवे[संपादन]