Jump to content

बहराईच जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहराईच जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
बहराईच जिल्हा चे स्थान
बहराईच जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय बहराईच
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२३७ चौरस किमी (२,०२२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३४,८७,७३१ (२०११)
-लोकसंख्या घनता ६६६ प्रति चौरस किमी (१,७२० /चौ. मैल)
-साक्षरता दर ४९%
-लिंग गुणोत्तर ८९२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बहराईच
कैसरगंज
संकेतस्थळ


बहराईच हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशाच्या देवीपाटन विभागातील हा जिल्हा भारत--नेपाळ सीमेवर वसला असून बहराईच हे ह्या जिल्हाचे मुख्यालय आहे. ऐतिहासिक अवध प्रदेशात असलेल्या बहराईच जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली सुमारे ३४.८८ लाख इतकी होती. भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक असून येथील ३६ टक्के लोकसंख्या राखीव जातीजमातीमधील आहे.