बलरामपूर जिल्हा
Appearance
बलरामपूर रामानुजगंज जिल्हा किंवा बलरामपूर याच्याशी गल्लत करू नका.
बलरामपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र बलरामपूर येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,४८,६६५ इतकी होती.