कानपूर देहात जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कानपूर देहात जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
कानपूर देहात जिल्हा चे स्थान
कानपूर देहात जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
 - एकूण रुपांतरण त्रूटी: किंमत हवी
कानपूर देहात जिल्ह्याचे उत्तर प्रदेशमधील स्थान

कानपूर देहात जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ७५ पैकी एक जिल्हा आहे. ह्याचे प्रशासकीय केंद्र अकबरपूर येथे आहे. अकबरपूर हा कानपूर देहात जिल्ह्यामधील लोकसभा मतदारसंघ आहे.

तालुके[संपादन]

कानपूर देहात जिल्ह्यामध्ये ५ तालुके आहेत.