दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव
Jump to navigation
Jump to search
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव हा भारताचा एक प्रस्ताविक केंद्रशासित प्रदेश आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हे याचे भाग आहे. "दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव (केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण) विधेयक २०१९" भारतीय संसदेत मंजूर करण्यात आले आहे.