ललितपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख ललितपूर जिल्ह्याविषयी आहे. ललितपूर शहराविषयीचा लेख येथे आहे.

ललितपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र ललितपूर येथे आहे.

== चतुःसीमा == ललितपुर जिल्ह्याच्या केवळ उत्तरेस उत्तर प्रदेशमधील झांशी या एकमेव जिल्ह्याची सीमा लागते तर याव्यतिरिक्त पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या दिशांना मध्य प्रदेश राज्याची सीमा लागते.

तालुके[संपादन]