अमरोहा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमरोहा जिल्हा
उत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा
India Uttar Pradesh districts 2012 Amroha.svg
उत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय अमरोहा
तालुके
क्षेत्रफळ २,३२१ चौरस किमी (८९६ चौ. मैल)
लोकसंख्या १८,३८,७७१ (२०११)
लोकसंख्या घनता ६५० प्रति चौरस किमी (१,७०० /चौ. मैल)
साक्षरता दर ६५.७%
लिंग गुणोत्तर ९०७ /
लोकसभा मतदारसंघ अमरोहा

अमरोहा (जुने नाव: ज्योतिबा फुले नगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मोरादाबाद जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती १९९७ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर वरून बदलून अमरोहा असे ठेवले गेले.

बाह्य दुवे[संपादन]