झांसी जिल्हा
Appearance
(झाशी जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख झांसी जिल्ह्याविषयी आहे. झांसी शहराविषयीचा लेख येथे आहे.
झाशी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र झांसी येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,९८,६०३ इतकी होती.