गौतम बुद्ध नगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गौतम बुद्ध नगर जिल्हा
उत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा
India Uttar Pradesh districts 2012 Gautam Buddha Nagar.svg
उत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय ग्रेटर नोएडा
तालुके
क्षेत्रफळ १,४४२ चौरस किमी (५५७ चौ. मैल)
लोकसंख्या ११,०५,२९० (२०११)
लोकसंख्या घनता ७६६.५ प्रति चौरस किमी (१,९८५ /चौ. मैल)
साक्षरता दर ८२.२१%
लिंग गुणोत्तर ८३९.२ /
लोकसभा मतदारसंघ गौतम बुद्ध नगर


गौतम बुद्ध नगर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. दिल्लीच्या सीमेवर असलेला हा जिल्हा राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये मोडतो. नोएडा हे औद्योगिक क्षेत्र देखील ह्याच जिल्ह्यात आहे.

बाह्य दुवे[संपादन]