गोंडा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोंडा जिल्हा
उत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा
India Uttar Pradesh districts 2012 Gonda.svg
उत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय गोंडा
तालुके
क्षेत्रफळ ३,४०४ चौरस किमी (१,३१४ चौ. मैल)
लोकसंख्या ३४,३१,३८६ (२०११)
लोकसंख्या घनता १,००० प्रति चौरस किमी (२,६०० /चौ. मैल)
साक्षरता दर ६१.१६%
लिंग गुणोत्तर ९२२ /
लोकसभा मतदारसंघ गोंडा
गोंडा जिल्ह्याच्या श्रावस्ती येथील गौतम बुद्धाच्या झोपडीचे अवशेष

गोंडा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या ईशान्य भागात स्थित असलेला हा जिल्हा प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या गोंडा जिल्हा मागासलेला मानला जातो.

बाह्य दुवे[संपादन]