हाथरस जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाथरस जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
हाथरस जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय हाथरस
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,८४० चौरस किमी (७१० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १५,६५,६७८ (२०११)
-लोकसंख्या घनता ८५० प्रति चौरस किमी (२,२०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७३.१%
-लिंग गुणोत्तर ८७० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ हाथरस


हाथरस हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात स्थित असलेल्या व १९९७ साली निर्माण केल्या गेलेल्या ह्या जिल्ह्याचे नाव महामाया नगर जिल्हा असे होते. २०१२ साली मुख्यमंत्री अखिलेश यादवने ते बदलून हाथरस असे ठेवले.

बाह्य दुवे[संपादन]