कासगंज जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कासगंज जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
India Uttar Pradesh districts 2012 Kasganj.svg
उत्तर प्रदेशमधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय कासगंज
तालुके
क्षेत्रफळ १,९९३ चौरस किमी (७७० चौ. मैल)
लोकसंख्या १२,२८,७०५
लोकसंख्या घनता ६१६.५ प्रति चौरस किमी (१,५९७ /चौ. मैल)
साक्षरता दर ६२.३%
लिंग गुणोत्तर ८७९ /
लोकसभा मतदारसंघ एटा

कासगंज (जुने नाव: कांशीरामनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. एटा जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २००८ साली मुख्यमंत्री मायावतीने केली व त्याला बहुजन समाज पक्षाचे वरिष्ठ नेते कांशीराम ह्यांचे नाव दिले. २०१२ साली जिल्ह्याचे नाव कांशीरामनगर वरून बदलून कासगंज असे ठेवले गेले.

बाह्य दुवे[संपादन]