हापुड जिल्हा
Appearance
हापुड जिल्हा | |
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा | |
उत्तर प्रदेश मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
मुख्यालय | हापुड |
तालुके | ३ |
- एकूण | रुपांतरण त्रूटी: किंमत हवी |
हापुड (जुने नाव: पंचशीलनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. गाझियाबाद जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २०११ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव पंचशीलनगर वरून बदलून हापुड असे ठेवले गेले. हा जिल्हा दिल्लीच्या ६० किमी पूर्वेस स्थित आहे व तो भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे.