शामली जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शामली जिल्हा
उत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा
India Uttar Pradesh districts 2012 Shamli.svg
उत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय शामली
तालुके
क्षेत्रफळ १,०४३ चौरस किमी (४०३ चौ. मैल)
लोकसंख्या १२,७३,५७८
लोकसंख्या घनता १,२०० प्रति चौरस किमी (३,१०० /चौ. मैल)
लोकसभा मतदारसंघ कैराना

शामली (जुने नाव: प्रबुद्धनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २०११ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव प्रबुद्धनगर वरून बदलून शामली असे ठेवले गेले.

बाह्य दुवे[संपादन]