Jump to content

लखीमपूर खेरी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लखीमपूर खेरी जिल्हा
भारतीय जिल्हे
लघुनामKHR संपादन
देशभारत संपादन
राजधानीLakhimpur, Uttar Pradesh संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानलखनौ विभाग संपादन
भौगोलिक गुणक२७°५७′०″N ८०°४६′१२″E संपादन
सीमा सामायिक करणेपिलीभीत जिल्हा संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://kheri.nic.in/ संपादन
Map

लखीमपूर खेरी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र खेरी येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,२१,२४३ इतकी होती. दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत व्याघ्र आरक्षण या जिल्ह्यात आहेत.

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]