व्हरनॉन रॉईल
Appearance
रेव्हरंड व्हरनॉन पीटर फॅनशॉव आर्चर रॉईल (२९ जानेवारी, १८५४ - २१ मे, १९२९) हे इंग्लिश धर्मगुरू आणि इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक कसोटी सामना खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. हे नंतर शाळेमध्ये शिक्षक झाले.[१][२]
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Vernon Royle". www.cricketarchive.com. 15 April 2013 रोजी पाहिले.
- ^ Ambrose D (2003) Lancashire player number 82 – Royle, Rev. Vernon Peter Fanshawe Archer, CricketArchive. Retrieved 3 September 2022.