Jump to content

हेन्री शार्लवूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
English Flag
English Flag
हेन्री शार्लवूड
इंग्लंड
हेन्री शार्लवूड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत underarm lob
कसोटी प्रथम श्रेणी
सामने १९७
धावा ६३ ७,१०७
फलंदाजीची सरासरी १५.७५ २१.१९
शतके/अर्धशतके ०/० ५/३३
सर्वोच्च धावसंख्या ३६ १५५
चेंडू १२८
बळी
गोलंदाजीची सरासरी n/a २२.२५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी n/a २/१२
झेल/यष्टीचीत ०/० ८९/०

क.सा. पदार्पण: १५ मार्च, १८७७
शेवटचा क.सा.: ४ एप्रिल, १८७७
दुवा: [१]

हेन्री शार्लवूड (डिसेंबर १९, इ.स. १८४६:हॉर्शॅम, ससेक्स - जून ६, इ.स. १८८८:स्कारबोरो, यॉर्कशायर) हा इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू होता.

शार्लवूड इंग्लंडकडून सगळ्यात पहिला कसोटी सामना खेळला. इंग्लिश कसोटी क्रिकेट खेळाडूंपैकी याचा क्रम २ आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.