Jump to content

जेम्स लिलिव्हाइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स लिलिव्हाइट (फेब्रुवारी २३, इ.स. १८४२:वेस्टहॅंपनेट - ऑक्टोबर २५, इ.स. १९२९:चिचेस्टर) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा पहिला कसोटी क्रिकेट संघनायक होता. १८७६-७७मध्ये लिलिव्हाइट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने खेळला व नंतर त्याने ६ कसोटी सामन्यात पंच म्हणून कामगिरी बजावली.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.