आंबेडकर: अ लाइफ
Appearance
2022 book by Shashi Tharoor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | साहित्यिक कार्य (जीवनचरित्र, बाबासाहेब आंबेडकर) | ||
---|---|---|---|
लेखक | |||
प्रकाशक |
| ||
प्रकाशनस्थळ | |||
वापरलेली भाषा | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
आंबेडकर: अ लाइफ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी लिहिलेले बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे इंग्लिश भाषेतील पुस्तक आहे.[१] हे पुस्तक दोन भागांत विभागले गेले असून, पहिल्या भागात त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे टप्पे आहेत आणि दुसरा भाग भारतीय राजकारणातील त्यांचे जीवन स्पष्ट केले आहे. १ ऑक्टोबर २०२२ रोजी अलेफ बुक कंपनीने हे पुस्तक प्रकाशित केले होते.[२]
हे सुद्धा पहा
[संपादन]- बिकमिंग बाबासाहेब: द लाइफ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. आंबेडकर (१९४६ चे पुस्तक)
- महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)
संदर्भ
[संपादन]- ^ "Shashi Tharoor To Tell Ambedkar's Story In New Biography". Outlook (English भाषेत). 1 September 2022. 25 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 December 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Shashi Tharoor's book launch made him forget dates, and called Ambedkar an Indian James Madison". ThePrint (English भाषेत). 15 October 2022. 25 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 December 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)