Jump to content

फॉरवर्ड ब्लॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक या पानावरून पुनर्निर्देशित)
फॉरवर्ड ब्लॉक
राजकीय पक्ष
स्थापना२२ जून 1939 संपादन
संस्थापकसुभाषचंद्र बोस संपादन
General secretaryDebabrata Biswas संपादन
देशभारत संपादन
भौगोलिक गुणक२८°३७′११″N ७७°१२′११″E संपादन
Legal formstate level Indian political party संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://forwardbloc.org/ संपादन
Map

फॉरवर्ड ब्लॉक हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना इ.स. १९३९मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केली.

अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया व शिवराज्य पक्ष यांच्या परिवर्तन आघाडीचे लोकसभा २०१४ साठी उमेदवार यादी:

अ. नं.मतदार संघाचे नावउमेदवार
१रावेरआमले ज्ञानेश्वर विठ्ठल
२रामटेकभालेकर संदेश भीमराव
३नागपूरधोटे जांबुवंतराव बापूराव
४हिंगोलीशेख सुलतान शेख
५यवतमाळधोटे जांबुवंतराव बापूराव
६नाशिकआव्हाड महेश झुंजारराव
७उ. मुंबईथोरात सुनील उत्तमराव
८वायव्य मुंबईसाबीर मेहंदी हसन
९उत्तर-मध्य मुंबईहेमंत अनंत बिर्जे
१०बीडशिनगारे गोविंद भारत
११शिरूरकुसेकर विकास सुदाम
१२अहमदनगरबबन गंगाधर कोळसे-पाटील