जम्मू काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)

जम्मू काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना २३ मार्च, १९८२ रोजी प्रा. भीम सिंग यांनी केली. राज्यातील भ्रष्टाचार, जातीयवाद आणि व्यसनांचा नाश करणे हा या पक्षाचा मुख्य उद्देश आहे. या पक्षाने कलम ३७० रद्द व्हावे ही मागणी केली होती.