Jump to content

जनाधिपतीय संरक्षण समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जनाधिपतीय संरक्षण समिती पक्षाचा ध्वज

जनाधिपतीय संरक्षण समिती (रोमन लिपी:Janathipathiya Samrakshana Samithy,केरळ)हा एक केरळमधील राजकीय पक्ष आहे.(अर्थ:लोकशाही संरक्षण समिती/संघटना)(जनाधिपति :लोकनिर्वाचित अध्यक्ष/राष्ट्रपती)