Jump to content

क्रांतिकारी समाजवादी पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रांतीकारी समाजवादी पक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रांतीकारी समाजवादी पक्ष
पक्षाध्यक्ष टी.जे. चंद्रचूडन
स्थापना इ.स. १९४०
मुख्यालय नवी दिल्ली
विधानसभेमधील जागा
७ / २९५
(पश्चिम बंगाल)
राजकीय तत्त्वे साम्यवाद
समाजवाद
मार्क्सवाद-लेनिनवाद
संकेतस्थळ [१]
आर.एस.पी.चा ध्वज

क्रांतीकारी समाजवादी पक्ष (Revolutionary Socialist Party; संक्षेप: आर.एस.पी.) हा भारत देशामधील एक राजकीय पक्ष आहे. १९४० साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून त्याची विचारधारा साम्यवादावर आधारित आहे. क्रांतीकारी समाजवादी पक्ष आव्या आघाडीचा घटकपक्ष आहे.

बाह्य दुवे

[संपादन]