Jump to content

मणिपूर फेडरल पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मणिपूर फेडरल पक्ष तथा फेडरल पार्टी ऑफ मणिपूर हा १९९३[१] ते २००३ दरम्यान अस्तित्त्वात असलेला राजकीय पक्ष होता. २००३ च्या विधानसभा निवडणुकीआधी हा मणिपूर पीपल्स पार्टीमध्ये विलीन झाला.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Manipur based historian Gangmumei Kamei dies at 77". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-01-05. 2020-04-09 रोजी पाहिले.
  2. ^ Singh, A. Prafullokumar (2009). Elections and political dynamics in Manipur (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. p. 471. ISBN 978-81-8324-279-0.