Jump to content

एस्टोनिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी एस्टोनिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. एस्टोनियाने २६ ऑगस्ट २०२३ रोजी नॉर्वेविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. एस्टोनियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५४९ २६ ऑगस्ट २०२३ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा नॉर्वेचा ध्वज नॉर्वे २०२३ महिला नॉर्डिक चषक
१८२३ २० एप्रिल २०२४ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१८२६ २१ एप्रिल २०२४ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१८२७ २१ एप्रिल २०२४ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१९२७ १७ जून २०२४ सायप्रसचा ध्वज सायप्रस सायप्रस हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१९२९ १७ जून २०२४ सायप्रसचा ध्वज सायप्रस सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३० १८ जून २०२४ सायप्रसचा ध्वज सायप्रस सायप्रस हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३२ १८ जून २०२४ सायप्रसचा ध्वज सायप्रस सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३३ १९ जून २०२४ सायप्रसचा ध्वज सायप्रस सायप्रस हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपी अनिर्णित
१० १९३६ १९ जून २०२४ सायप्रसचा ध्वज सायप्रस सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस