Jump to content

ॲनाबेल सदरलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲनाबेल सदरलँड

ॲनाबेल जेन सदरलँड (१२ ऑक्टोबर, २००१:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[]

ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "ॲनाबेल सदरलँड". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१५ रोजी पाहिले.