ब्रुक हालीडे
Appearance
ब्रुक मारी हालीडे (३० ऑक्टोबर, १९९५:हॅमिल्टन, न्यू झीलंड - ) ही
न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे.