सुझी बेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२००९ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान सुझी बेट्स.

सुझानाह विल्सन सुझी बेट्स (सप्टेंबर १६, इ.स. १९८७:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.

बेट्सने २००८ ऑलिंपिकच्या बास्केटबॉल स्पर्धेत न्यू झीलँडकडून भाग घेतला होता.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "सुझी बेट्सची माहिती". १२ जूल २००९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

साचा:न्यू झीलँड संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ