जेस मॅकफेडेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेसिका टोइही जेस मॅकफेडेन (५ ऑक्टोबर, १९९१:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच यष्टीरक्षण करते.

मॅकफेडेन २०२२ राष्ट्रकुल खेळांत न्यू झीलंडकडून खेळली

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

साचा:न्यू झीलँड संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ