शिवानी मिश्रा
Appearance
शिवानी मिश्रा (१४ जानेवारी, १९७३:लखनौ, भारत - हयात) ही जन्माने भारतीय परंतु कतारमध्ये स्थायिक असलेली क्रिकेट पंच आहे.
तिचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१९ साली होता.
मिश्रा ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये पंचगिरी करणारी पहिली महिला आहे.[१][२][३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "When was the last time a Test team was made up of 11 right-hand batsmen?". ESPNcricinfo. 5 April 2023 रोजी पाहिले.
- ↑ "पुरुषों के क्रिकेट मैच में अंपायरिंग करने वाली पहली एशियाई महिला बनीं शिवानी – Sports".
- ↑ "Hindustan Times: For Shivani Mishra, cricket is her life" – Press Reader द्वारे.