शनिका ब्रुस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शनिका ब्रुस (२० फेब्रुवारी, इ.स. १९९५:बार्बाडोस - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करते.

ब्रुस वेस्ट इंडीजकडून २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये खेळली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]