न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६६
Appearance
(न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६६ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६६ | |||||
इंग्लंड महिला | न्यू झीलंड महिला | ||||
तारीख | १८ जून – ९ ऑगस्ट १९६६ | ||||
संघनायक | राचेल हेहो फ्लिंट | ट्रिश मॅककेल्वी (१ली,३री म.कसोटी) फिल ब्लॅक्लर (२री म.कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६६ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
महिला कसोटी मालिका
[संपादन]१ली महिला कसोटी
[संपादन]१८-२१ जून १९६६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- जॅकलीन व्हाइटनी, जून स्टीफनसन, लेस्ली क्लिफोर्ड (इं), बेटी मेकर, बेव ब्रेंटनॉल, कॅरोल ऑयलर, जॅकी लॉर्ड, जेनीस स्टीड, जिल सॉलब्रे, जोस बर्ली, जुडी डुल आणि ट्रिश मॅककेल्वी (न्यू) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
२री महिला कसोटी
[संपादन]९-१२ जुलै १९६६
धावफलक |
वि
|
||
३री महिला कसोटी
[संपादन]६-९ ऑगस्ट १९६६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- रोझमेरी गूडचाईल्ड (इं) हिने महिला कसोटी पदार्पण केले.