ताहलिया मॅकग्रा
Appearance
(ताहलिया मॅग्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
ताहलिया मे मॅकग्रा (१० नोव्हेंबर, १९९५:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.