न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८४
इंग्लंड महिला
न्यू झीलंड महिला
तारीख २४ जून – २९ जुलै १९८४
संघनायक जॅन साउथगेट डेबी हॉक्ली
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९८४ दरम्यान तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी ३-० अशी जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२४ जून १९८४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९४/८ (५५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४८/७ (५५ षटके)
जॅन ब्रिटीन १०१
लिंडा फ्रेसर २/२३ (११ षटके)
इंग्लंड महिला ४६ धावांनी विजयी.
सेंट्रल रिक्रिएशन मैदान, हॅस्टींग्स

२रा सामना[संपादन]

३० जून १९८४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४९/७ (५३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५१/४ (४५.५ षटके)
ॲन मॅककेन्ना ३७ (१३२)
जॅनेट टेडस्टोन २/२९ (१० षटके)
जॅन ब्रिटीन ८८* (१४८)
लिंडा फ्रेसर ३/२७ (११ षटके)
इंग्लंड महिला ६ गडी राखून विजयी.
ग्रेस रोड, लेस्टर
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ५३ षटकांचा करण्यात आला.
  • ५५ षटकांचा सामना.
  • लिझ सिग्नल (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • ग्रेस रोड हे मैदान महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे जगातले ५०वे मैदान ठरले.

३रा सामना[संपादन]

२१ जुलै १९८४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२२/४ (५४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६७/६ (५४ षटके)
जॅन साउथगेट ८२ (११३)
शोना गिलख्रिस्ट १/३२ (१० षटके)
सु रॅट्रे ६०* (६९)
गिलियन मॅककॉन्वे २/३२ (११ षटके)
इंग्लंड महिला ५५ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, ब्रिस्टल
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ५४ षटकांचा करण्यात आला.
  • ५५ षटकांचा सामना.
  • शोना गिलख्रिस्ट (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

महिला कसोटी मालिका[संपादन]

१ली महिला कसोटी[संपादन]

६-८ जुलै १९८४
धावफलक
वि
१४७/७घो (१००.५ षटके)
ॲन मॅककेन्ना ५१
जॅनेट टेडस्टोन ३/२६ (१३ षटके)
२५६/५घो (९६ षटके)
जॅन ब्रिटीन १४४*
लिंडा फ्रेसर २/६१ (२८ षटके)
१९४/८ (१२४ षटके)
जीनेट डनिंग ७१
कॅरॉल हॉज २/२५ (२८ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स

२री महिला कसोटी[संपादन]

१४-१७ जुलै १९८४
धावफलक
वि
२२५/६घो (९५ षटके)
सु रॅट्रे ५७*
गिलियन मॅककॉन्वे २/२० (१५ षटके)
२७१/६घो (९८.४ षटके)
जॅन ब्रिटीन ९६
शोना गिलख्रिस्ट ३/४२ (१६.४ षटके)
३११/७ (१४० षटके)
जॅकी क्लार्क ७९
अवरिल स्टार्लिंग ३/३७ (२० षटके)
सामना अनिर्णित.
न्यू रोड, वूस्टरशायर

३री महिला कसोटी[संपादन]

२७-२९ जुलै १९८४
धावफलक
वि
२१४/७घो (७९.३ षटके)
जॅन ब्रिटीन ६३
लिझ सिग्नल २/३४ (८ षटके)
२३९/४घो (९२.३ षटके)
डेबी हॉक्ली १०७*
कॅरॉल हॉज १/२६ (७ षटके)
२९७/५घो (१०१ षटके)
कॅरॉल हॉज १५८*
शोना गिलख्रिस्ट २/४१ (१५ षटके)
१४५/४ (५५ षटके)
डेबी हॉक्ली ६२
जॅन ब्रिटीन १/१५ (७ षटके)