मेघना सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मेघना सिंग (१८ जून, १९९४:बिजनौर, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "क्रिकइन्फो.कॉम". २०१७-०८-०७ रोजी पाहिले.