२०२२ राष्ट्रकुल खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
XXII राष्ट्रकुल खेळ
यजमान शहर बर्मिंगहॅम, इंग्लंड
सहभागी देश ७२ राष्ट्रकुल संघ
स्पर्धा २० खेळ, २८३ स्पर्धा
स्वागत समारोह २८ जुलै
सांगता समारोह २८ जुलै
२०१८ २०२६  >
संकेतस्थळ Birmingham2022.com बर्मिंगहॅम २०२२

२०२२ राष्ट्रकुल खेळ (XXII Commonwealth Games) ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची बावीसावी आवृत्ती इंग्लंडच्या बर्मिंगहॅम ह्या शहरामध्ये २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान आयोजीत केली जात आहे. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत ह्या स्पर्धेचे यजमानपद बर्मिंगहॅमला देण्यात आले. इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन तिसऱ्यांदा होत आहे.

देश[संपादन]

खेळ[संपादन]