Jump to content

स्पॅनिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सर्किट दे कातालोनिया या पानावरून पुनर्निर्देशित)
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री

सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या
(२०२३-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मिखाएल शुमाखर(६)
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (६)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेरारी (१२)
सर्किटची लांबी ४.६५७ कि.मी. (२.८९४ मैल)
शर्यत लांबी ३०७.२३६ कि.मी. (१९०.९०८ मैल)
फेऱ्या ६६
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


स्पॅनिश ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de España, कातालान: Gran Premi d'Espanya) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

२०१३ सालापासून ही शर्यत आलटून पालटून बार्सिलोनाच्या सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्यावालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली जात आहे.

सर्किट

[संपादन]

सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या

[संपादन]

सर्किटो डेल जारामा

[संपादन]

सर्किटो डी जेरेझ

[संपादन]

पेड्रालबेस सर्किट

[संपादन]

मॉन्टजुक सर्किट

[संपादन]

सर्किटो लासार्ते

[संपादन]

विजेते

[संपादन]

वारंवार विजेते चालक

[संपादन]

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९५, १९९६, २००१, २००२, २००३, २००४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २०१४, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०१६, २०२२, २०२३, २०२४
युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट १९६९, १९७०, १९७१
युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल १९८७, १९९१, १९९२
फ्रान्स एलेन प्रोस्ट १९८८, १९९०, १९९३
फिनलंड मिका हॅक्किनेन १९९८, १९९९, २०००
मोनॅको लुईस चेरॉन १९२८, १९३३
ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी १९७२, १९७३
अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी १९७७, १९७८
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९८६, १९८९
फिनलंड किमी रायकोन्नेन २००५, २००८
स्पेन फर्नांदो अलोन्सो २००६, २०१३
संदर्भ:[][][]

वारंवार विजेते कारनिर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
पिवळी दर्शवलेली शर्यत, दुसऱ्या महायुद्दा पुर्वीची युरोपियन चॅम्पियनशिपचा भाग असलेली शर्यत् आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१२ इटली स्कुदेरिआ फेरारी १९५४, १९७४, १९८१, १९९०, १९९६, २००१, २००२, २००३, २००४, २००७, २००८, २०१३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १९३४,१९३५, २०१४, २०१५, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१
युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९७५, १९७६, १९८८, १९८९, १९९८, १९९९, २०००, २००५
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९८०, १९८७, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९७, २०१२
युनायटेड किंग्डम टीम लोटस १९६७, १९६८, १९७२, १९७३, १९७७, १९७८, १९८६
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २०१०, २०११, २०१६, २०२२, २०२३, २०२४
इटली अल्फा रोमियो १९२९, १९३३, १९५१
फ्रान्स बुगाटी १९२६, १९२८
संदर्भ:[][][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
पिवळी दर्शवलेली शर्यत, दुसऱ्या महायुद्दा पुर्वीची युरोपियन चॅम्पियनशिपचा भाग असलेली शर्यत् आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१४ जर्मनी मर्सिडीज-बेंझ ** १९३४,१९३५, १९९८, १९९९, २०००, २००५, २००९, २०१४, २०१५, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१
१३ अमेरिका फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०
१२ इटली स्कुदेरिआ फेरारी १९५४, १९७४, १९८१, १९९०, १९९६, २००१, २००२, २००३, २००४, २००७, २००८, २०१३
११ फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८६, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९५, १९९७, २००६, २०१०, २०११, २०१२
इटली अल्फा रोमियो १९२९, १९३३, १९५१
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८७, १९८८, १९८९
फ्रान्स बुगाटी १९२६, १९२८
जपान होंडा आर.बी.पी.टी. २०२३, २०२४
संदर्भ:[][][]

हंगामानुसार विजेते

[संपादन]
१९८६ ते १९९० मध्ये वापरलेले सर्किटो डी जेरेझ.
१९६७, १९६८, १९७०, १९७२, १९७४, १९७६ ते १९८० मध्ये वापरलेले सर्किटो डेल जारामा.
१९६९, १९७१, १९७३, १९७५ मध्ये सर्किटो डी जेरेझ आणि सर्किटो डेल जारामा या दोघामध्ये अदलुन बदलून वापरलेले.
१९५१ आणि १९५४ मध्ये वापरलेले पेड्रालबेस सर्किट
१९२६ ते १९३०, १९३३ ते १९३५ मध्ये वापरलेले सर्किटो लासार्ते
१९२३ मध्ये वापरलेले सर्किटो डी सिटजेस-टेरामार
१९१३ मध्ये वापरलेले सर्किटो डी ग्वाडारमा
स्पॅनिश ग्रांप्री आयोजित केलेल्या सर्व ठिकाणांचा नकाशा

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
पिवळी दर्शवलेली शर्यत, दुसऱ्या महायुद्दा पुर्वीची युरोपियन चॅम्पियनशिपचा भाग असलेली शर्यत् आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९१३† स्पेन Carlos de Salamanca Rolls-Royce सर्किटो डी ग्वाडारमा
१९१४
-
१९२२
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९२३ फ्रान्स Albert Divo Sunbeam अटोड्रोमो डी सिटजेस-टेरामार
१९२४
-
१९२५
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९२६ इटली Bartolomeo Costantini बुगाटी
१९२७ फ्रान्स रॉबर्ट बेनोस्ट डेलेज सर्किटो लासार्ते
१९२८ मोनॅको लुईस चेरॉन बुगाटी सर्किटो लासार्ते
१९२९ फ्रान्स Louis Rigal[][] अल्फा रोमियो
१९३० इटली आचिले वार्झी मसेराती
१९३१
-
१९३२
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९३३ मोनॅको लुईस चेरॉन अल्फा रोमियो सर्किटो लासार्ते
१९३४ इटली लुइगी फोगिओली मर्सिडीज-बेंझ
१९३५ जर्मनी रुडॉल्फ कॅरॅचिओला मर्सिडीज-बेंझ सर्किटो लासार्ते
१९३६
-
१९५०
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९५१ आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ अल्फा रोमियो पेड्रालबेस सर्किट माहिती
१९५२
-
१९५३
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९५४ युनायटेड किंग्डम माइक हावथोर्न स्कुदेरिआ फेरारी पेड्रालबेस सर्किट माहिती
१९५५
-
१९६६
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९६७ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉसवर्थ सर्किटो डेल जारामा" माहिती
१९६८ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९६९ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट मट्रा - फोर्ड मोटर कंपनी मॉन्टजुक सर्किट माहिती
१९७० युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट मार्च इंजीनियरिंग - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९७१ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनी मॉन्टजुक सर्किट माहिती
१९७२ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९७३ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी मॉन्टजुक सर्किट माहिती
१९७४ ऑस्ट्रिया निकी लाउडा स्कुदेरिआ फेरारी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९७५ जर्मनी जोशेन मास मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी मॉन्टजुक सर्किट माहिती
१९७६ युनायटेड किंग्डम जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९७७ अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८ अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७९ फ्रान्स पॅट्रिक डेपैलर एक्विपे लिजीएर - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८० ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९८१ कॅनडा गिलेस व्हिलनव्ह स्कुदेरिआ फेरारी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९८२
-
१९८५
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९८६ ब्राझील आयर्टोन सेन्ना टीम लोटस - रेनोल्ट एफ१ सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ माहिती
१९८७ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८८ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९० फ्रान्स एलेन प्रोस्ट स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९१ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या माहिती
१९९२ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९३ फ्रान्स एलेन प्रोस्ट विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५ जर्मनी मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९७ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९८ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००० फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००२ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५ फिनलंड किमी रायकोन्नेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७ ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००८ फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००९ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्रॉन जीपी - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१० ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०११ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३ स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - टॅग हुयर माहिती
२०१७ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१९ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२१ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२२ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[][][]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "स्पॅनिश Grand Prix". ९ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "Grand Prix winners १८९४-२०१९". १७ ऑगस्ट २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "स्पॅनिश ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. p. ४३५. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.
  4. ^ "Cómo se desarrolló el Grand Prix डी इस्पाना १९२९". २५ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "Rigal, sobre अल्फा रोमियो, fue el ganador de la carrera". २५ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ