२०१९ स्पॅनिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेन २०१९ स्पॅनिश ग्रांप्री

सर्किट डी काटलुन्या
दिनांक मे १२, इ.स. २०१९
शर्यत क्रमांक २०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ५ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन एमिरेट्स ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०१९
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या
मॉन्टमेलो, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२५ मैल)
पोल
चालक फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:१५.४०६
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५४ फेरीवर, १:१८.४९२
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१९ अझरबैजान ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत २०१८ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० स्पॅनिश ग्रांप्री


२०१९ स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन एमिरेट्स ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १२ मे २०१९ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.

६६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:१६.९७९ १:१५.९२४ १:१५.४०६
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१७.२९२ १:१६.०३८ १:१६.०४०
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:१७.४२५ १:१६.६६७ १:१६.२७२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:१७.२४४ १:१६.७२६ १:१६.३५७
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:१७.३८८ १:१६.७१४ १:१६.५८८
१० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:१७.८६२ १:१६.९३२ १:१६.७०८
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१८.०४२ १:१७.०६६ १:१६.९११
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१७.६६९ १:१७.२७२ १:१६.९२२
२६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१७.९१४ १:१७.२४३ १:१७.५७३
१० ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:१८.३८५ १:१७.२९९ १:१८.१०६ १३
११ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१७.६११ १:१७.३३८ - १०
१२ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१७.७९६ १:१७.४४५ - ११
१३ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१७.७६० १:१७.५९९ - १२
१४ फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:१८.१३२ १:१७.७८८ - १४
१५ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:१८.२८६ १:१७.८८६ - १५
१६ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:१८.४०४ - - पिट लेन मधुन सुरुवात
१७ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:१८.४७१ - - १६
१८ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:१८.६६४ - - १८
१९ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१९.०७२ - - १९
२० ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२०.२५४ - - १७
१०७% वेळ: १:२२.३६७
संदर्भ:[१][२]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ६६ १:३५:५०.४४३ २६
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ६६ +४.०७४ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ६६ +७.६७९ १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ६६ +९.१६७ १२
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी ६६ +१३.३६१ १०
१० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ६६ +१९.५७६
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६६ +२८.१५९
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६६ +३२.३४२ १२
२६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ६६ +३३.०५६
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६६ +३४.६४१
११ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ६६ +३५.४५५ ११
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ ६६ +३६.७५८ १३
१३ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ६६ +३९.२४१ पिट लेन मधुन सुरुवात
१४ फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ६६ +४१.८०३ १४
१५ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ६६ +४६.८७७ १५
१६ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ६६ +४७.६९१ १८
१७ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १९
१८ ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १७
माघार १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ४४ टक्कर १६
माघार युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ४४ टक्कर १०
संदर्भ:[२][६][७]
तळटिपा
 • ^१ - Includes one point for the सर्वात जलद फेरी.

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ११२
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १०५
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ६६
जर्मनी सेबास्टियान फेटेल ६४
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क ५७
संदर्भ:[८]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २१७
इटली स्कुदेरिआ फेरारी १२१
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ८७
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ २२
युनायटेड किंग्डम रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १७
संदर्भ:[८]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. स्पॅनिश ग्रांप्री
 3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला वन Emirates ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०१९ - पात्रता फेरी निकाल".
 2. ^ a b "फॉर्म्युला वन Emirates ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०१९ - Starting Grid".
 3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :० नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 4. ^ a b "Hulkenberg to start २०१९ स्पॅनिश ग्रांप्री from pit lane after front wing change infringement".
 5. ^ "स्पॅनिश ग्रांप्री २०१९: Russell gets grid penalty for gearbox change after FP३ shunt".
 6. ^ जलद-फेऱ्या.html "फॉर्म्युला वन Emirates ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०१९ - सर्वात जलद फेऱ्या" Check |दुवा= value (सहाय्य).[permanent dead link]
 7. ^ "स्पेन २०१९ - Result".
 8. ^ a b "स्पेन २०१९ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१९ अझरबैजान ग्रांप्री
२०१९ हंगाम पुढील शर्यत:
२०१९ मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२० स्पॅनिश ग्रांप्री