Jump to content

बुगाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुगाट्टी
खाजगी मालकीची कंपनी, व्यवसाय
उद्योगautomobile vehicle manufacturing, automotive industry संपादन
स्थापना१५ डिसेंबर 2000 संपादन
अधिकृत नावBUGATTI AUTOMOBILES संपादन
Has works in the collectionMullin Automotive Museum, Autostadt, Petersen Automotive Museum संपादन
संस्थापकEttore Bugatti संपादन
व्यवस्थापक/संचालक/निर्देशकStephan Winkelmann, Christophe Piochon संपादन
देशफ्रान्स संपादन
Legal formsociété par actions simplifiée संपादन
उत्पत्ती स्थानMolsheim संपादन
मालक संस्थाBugatti Rimac संपादन
पालक संस्थाBugatti Rimac संपादन
मुख्यालयाचे स्थानMolsheim, Dorlisheim संपादन
मागील.Bugatti Automobili संपादन
उत्पादनेsports car संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.bugatti.com/ संपादन

बुगाटी ऑटोमोबील्स एसएएस ही फ्रेंच उच्च दर्जाच्या खिलाडू कार तयार करणारी कंपनी आहे. याची स्थापना १९९८मध्ये फोक्सवागनची उपकंपनी म्हणून झाली. याचे मुख्यालय फ्रांसमधील मोल्शेम शहरात आहे.

वाहने

[संपादन]

बुगाट्टी व्हेरॉन ही कार असून ती ४०० किमी प्रतितास या वेगाने जाऊ शकते.