Jump to content

जॉन जेमिसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन अलेक्झांडर जेमिसन (३० जून, १९४१:भायखळा, ब्रिटिश भारत - १३ सप्टेंबर, २०२५) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७१ ते १९७५ दरम्यान ४ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती तसेच ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे.